पोलीस प्रशाशनाने याकडे लक्ष्य देण्याची गरज
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-सिंदेवाही तालुक्यातील पाथरी मार्गावरती असलेल्या मरेगाव, गुंजेवाही या ठिकाणी तलावाच्या बाजूला खुलेआम कोंबडा बाजार भरविल्या जाते त्यात लाखो रुपयाची उलाढाल बघायला मिळत आहे.
अनेक कोंबडा बाजार शौकीन असलेले लोक आपल्या गाड्यांनी येऊन लाखो रूपये त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे या अवैध धंद्या कडे पोलीस प्रशाशनाने लक्ष्य द्यावे अशी मागणी लोकांकडून होत आहे.





