श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 976427136
देलनवाडी :-सिंदेवाही तालुक्यातील देलनवडी या ठिकाणी वास्तव्याला राहणारे तसेच सिंदेवाही तालुक्याचे शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष्य जालिंदर गायकवाड यांचे आईचे निधन आज दिनांक 7/6/2026 रोज रविवारला ठीक 8. 30 वाजता झाले. त्यामुळे त्यांच्या वरती दुःखाचे डोंगर कोसळले आहे.






