श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या वतीने जे नव्याने भरती पोलिसांची झाली होती त्यात सिंदेवाही तालुक्यातील 11 विध्यर्थी पोलीस शिपाई म्हणून बरेच ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहे. त्यामुळे या सर्वांचा सत्कार तसेच पोलीस विभागाला 34 वर्ष सेवा देणारे श्री सहाय्यक पोलीस चंद्रभान सोनवणे यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष्य सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे तर प्रमुख पाहुणे स. पो. नि. मेश्राम सर आणि भोंडे मॅडम होते.
नव्याने मेहनत करून लागलेल्या पोलीस भरती मधील युवकांना प्रेरणा व मार्गर्दर्शन केले तसेच समोरील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
सिंदेवाही तालुक्यातील एकूण 10 विध्यार्थी मध्ये
1)कु. राकेश झोडे रा. वासेरा
2)कुमारी प्रविणा कोकोडे रा. मेंढामल
3)अजय निकुरे रा. सिंदेवाही
4)कुमारी निशिकांत कामतवार रा. सिंदेवाही
5)कु. सचिन बोरकर रा. सिंदेवाही
6)शुभम मंडलवार रा टेकरी
7)आकाश खोब्रागडे रा. सिंदेवाही
8)कुमारी वैशाली धात्रक रा. वासेरा.
9)मयूर कोसरे रा रत्नापूर
10)कुमारी अंजली कुंभरे रा. सिंदेवाही. अश्या एकूण 10 लोकांची नव्याने पोलीस विभागामध्ये निवड झालेली असून या सर्वांचा आई, वडिलांसह सत्कार करण्यात आले. या नंतर लगेच भोजनाचे नियोजन करण्यात आले होते.






