श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-महालक्ष्मी मंदिर मुल रोड सिंदेवाही येथे दिनांक 21 /12/ 2025 रोज रविवारला ठीक सकाळी – 10.00 वाजता विदर्भ नागरी /ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघाची नवनिर्वाचित संचालकांमधून पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्यात आली त्या सभेचे अध्यक्ष किशोर दादाजी कांबळे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्रीयुत संतोष रघुनाथ शनिवार यांना सात मते प्राप्त झाल्यामुळे बहुमताने निवड करण्यात आली. ह्या निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष अशोक गोविंदराव पिसे यांना चार मते मिळाली चार मते मिळाली ह्यात अशोक गोविंदराव पिसे यांचा पराभव झाला. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी श्री विनोद परशुराम बारापात्रे, सचिव पदासाठी किशोर दादाजी कांबळे, सहसचिव पदासाठी श्रीकांत चंद्रशेखर लेंझे,
कार्याध्यक्ष पदासाठी श्री तुकाराम बळीराम गायकवाड, संघटन मंत्रीपदासाठी सुनील पोगुलवार ,
प्रसिद्धी प्रमुख पदासाठी सदानंद कोठेवार, संचालक श्री अशोक गोविंदराव पिसे, संचालक श्री गजानन वाकडे, सुरज शास्त्रकार आणि श्री राजू डाहाळे सर्वानुमते वरील पदासाठी निवड करण्यात आली.
खालील पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांना सूचक व अनुमोदन देऊन कार्यकारणी पूर्ण करण्यात आली.
1.अध्यक्ष – संतोष शनगरवार
सूचक – विनोद बारापात्रे
अनुमोदन – श्रीकांत लेंझे
2.उपाध्यक्ष -विनोद बारापात्रे
सूचक – श्रीकांत लेंझे
अनुमोदन – सदानंद कोठेवार
3.सचिव – किशोर कांबळे
सूचक – सदानंद कोठेवार
अनुमोदन – संतोष शनगरवार
4.सहसचिव – श्रीकांत लेंझे
सूचक – संतोष शनगरवार
अनुमोदन- विनोद बारापात्रे
5.कार्याध्यक्ष-तुकाराम गायकवाड
सूचक – संतोष आकुलवार
अनुमोदन – किशोर कांबळे
6.संगठनमंत्री – सुनील पोगुलवार
सूचक – तुकाराम गायकवाड
अनुमोदन -संतोष आकुलवार
7.कोषाध्यक्ष- संतोष आकूलवार
सूचक – किशोर कांबळे
अनुमोदन -सुनील पोगुलवार
8.प्रसिद्धी प्रमुख – सदानंद कोठेवार
सूचक – सुनील पोगुलवार
अनुमोदन -तुकाराम गायकवाड






