सिंदेवाही पोलीस स्टेशनचे कर्व्यनिष्ठ, युवा पोलिसांना योग्य मार्गदर्शन करणारे, कर्तव्यदक्ष,इमानदार, तथा प्रत्येक कार्यात व बंदोबस्तात स्वतः हिरहिरीने भाग घेऊन सिंदेवाही पोलीस स्टेशनचे नाव गाजविणारे, सण उत्सव शांततेत पार पाडणारे, सतत हसतमुख असणारे असे सर्वांचे लाडके पांडे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा… शुभेच्छुक:- अमोल से निनावे. सामाजिक युवा ब्रिगेड संस्था अध्यक्ष्य, संपाद्क झुंज सत्याची, पत्रकार, पोलीस मित्र, अमुल्य ट्युशन क्लासेस शिक्षक.





